महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात अतिरिक्त रिलीफ फंड देण्याचा आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला आहे. दरम्यान पुढील 15 दिवसात पंचनामा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
A decision has been taken in the Maharashtra cabinet meeting today that to provide additional relief funds to the flood-affected areas, a detailed report and 'panchnama' from the affected areas to be brought before the cabinet within 15 days.
— ANI (@ANI) July 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)