मराठवाडा, विदर्भा मध्ये ओला दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळणं गरजेचे आहे अशी देवेंद्र फडणवीस यांची मागणी आहे. आता आणेवारी ऐवजी सरसकट मदत मिळायला पाहिजे असं म्हटलं आहे. यावेळेस त्यांनी शेतकर्‍यांनाही आत्महत्या न करण्याचं आवाहन केले आहे. विदर्भात सध्या कापूस, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)