सीजीएसटी (CGST) मुंबई झोन अंतर्गत, CGST पालघर आयुक्तालयाने 11.82 कोटींचे बनावट ITC रॅकेट चालवणार्या एका फर्मच्या मालकाला, 57 कोटींहून अधिकच्या बोगस पावत्यांसह अटक केली आहे. CGST पालघर आयुक्तालयाने याबाबत माहिती दिली.
Maharashtra | Under CGST Mumbai Zone, CGST Palghar Commissionerate has arrested a proprietor of a firm for running a fake ITC racket of Rs 11.82 Crores with bogus invoices of more than Rs 57 Crores: CGST Palghar Commissionerate
— ANI (@ANI) April 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)