आज सकाळी 2 वाजताच्या सुमारास पुणे रेल्वे (Pune Railway) स्थानकाच्या जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. यानंतर ही आग दोन डब्यांमध्ये पसरली. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) चार गाड्या आणि जवानांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)