ठाण्यात भिंवडीमध्ये कशेळी येथील एका फर्निचर गोडाऊनला आग लागली आहे. या आगीमध्ये अद्याप कुठल्याही जिवितहानीची माहिती समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळी एक फायर इंजिन दाखल असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम रात्रीच सुरू केल्यानंतर आज पहाटे त्यावर नियंत्रण मिळालं आहे.
ठाणे आगीची दृष्य
#WATCH | Maharashtra: Fire breaks out at a furniture godown in Kasheli locality of Bhiwandi, Thane.
One fire engine has been pressed into action. No casualties have been reported. The firefighting operation is underway. pic.twitter.com/hZOFdNig6P
— ANI (@ANI) October 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)