भिवंडीत एका केमिकल गोदामाला भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण आग खूपच भीषण असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Maharashtra: Fire breaks out at a chemical godown in Bhiwandi Rahnal village in Thane district. Fire tenders have rushed to the spot. Further details awaited. pic.twitter.com/IEiL7P0N6I
— ANI (@ANI) October 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)