यंदाही बैलपोळासाठी शेतकऱ्यांनी जोरदार तयारी केली असून आठवडा बाजारातील दुकाने 'चवर' बैलांच्या शेम्ब्या, घुंगरमाळा, गळ्यातील पट्टे यांच्यासह बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांनी सजली आहेत. मात्र यावर्षी बैलांचे प्रमाण कमी झाल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे.
श्रावणातील शेवटचा दिवस म्हणजे #बैलपोळा. त्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून आठवडी बाजारातील दुकानं 'चवर' बैलांच्या शेम्ब्या, घुंगरमाळा, गळ्यातील पट्टे यांच्यासह बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांनी सजली आहेत. मात्र बैलांचे प्रमाण कमी झाल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे. pic.twitter.com/ip4HBI9gVU
— AIR News Pune (@airnews_pune) August 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)