पंतप्रधान मोदींनी ज्या 700 शेतकऱ्यांचा जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, ज्यांनी जीव गमावला त्यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदत जाहीर करावी आणि लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
PM Modi should apologise to the family members of 700 farmers who lost lives, he should also announce monetary relief for those who lost lives and he should also withdraw all cases against Farmers including cases registered for violence on Red Fort.
जय जवान
जय किसान
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)