शनिवारी रात्री महाराष्ट्रातील पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भारत केमिकल्स येथे स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूला त्याचा आवाज ऐकू गेला. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना

तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)