विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयात एकनात शिंदे गटाने प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेना विधीमडळ पक्षकार्यालयावर ताबा मिळवल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला. मात्र, आम्ही विधिमंडळ कार्यालयावर ताबा मिळवला नाही तर त्यात प्रवेश केला आहे. ज्या काही कायदेशीर गोष्टी आहेत त्या पूर्ण करुनच आम्ही पुढील पावले टाकत आहोत, अशी माहिती प्रसारमाध्यमांना शिंदे गटाकडून देण्यात आली आहे.
ट्विट
The chief whip of Shiv Sena (Shinde faction) Bharat Gogawale with other MLAs reaches Vidhan Bhavan, likely to meet State Assembly Speaker Rahul Narvekar asking for handover of the Shiv Sena legislative party office at Vidhan Bhavan. pic.twitter.com/XQaSxOxO3u
— ANI (@ANI) February 20, 2023
ट्विट
#Mumbai #BreakingNews Shinde camp MLAs and leaders claimed legislative party office after getting Symbol and party name. @mieknathshinde @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/n81CVY8fkY
— Mayuresh Ganapatye (@mayuganapatye) February 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)