ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या विरूद्ध ED कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी मध्ये पालिकेच्या जागेवर लक्झरी हॉटेल उभारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी तपासासाठी समन्स जारी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी Mumbai police EoW मध्ये हजेरी लावली होती. अधिकार्यांच्या माहितीनुसार, त्यांनी केसशी निगडीत सारी माहिती, कागदपत्र दिली आहेत. दरम्यान 500 कोटींच्या घोटाळ्याचे त्यांच्यावर आरोप आहेत.
पहा ट्वीट
ED has registered a case against Shiv Sena (UBT) leader and MLA Ravindra Waikar in connection with the alleged construction of a luxury hotel on Jogeshwari BMC land involved in a scam. ED is likely to issue a summon to him and the other accused for questioning.
According to… pic.twitter.com/6hGLx1EVXE
— ANI (@ANI) November 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)