कोयना धरण परिसरात काल (22 जुलै) दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. 3 रिख्टर अशी त्याची तीव्रता नोंदवली गेली. त्याचा केंद्रबिदू हेळवाक गावापासून 7 किलोमीटर अंतरावर नोंदवला गेला. या धरण परिसरात नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवतात. मात्र हा धक्का सौम्य असल्याचं पुणे वेधशाळेनं स्पष्ट केलं.
#कोयना_धरण परिसरात काल दुपारी #भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. ३ रिख्टर अशी त्याची तीव्रता नोंदवली गेली. त्याचा केंद्रबिदू हेळवाक गावापासून ७ किलोमीटर अंतरावर नोंदवला गेला. या धरण परिसरात नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवतात. मात्र हा धक्का सौम्य असल्याचं पुणे वेधशाळेनं स्पष्ट केलं.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)