मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पाणीपुरवठा करणार्या तलावांमधील पाण्याचा साठा आता आवश्यक प्रमाणाच्या 66% इतका झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यासह पश्चिम किनारपट्टीवर संततधार आणि मुसळधार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा वाढला आहे.
Water stocks in lakes supplying to Mumbai now at 66% of required quantum #MumbaiRains https://t.co/nohlTyzqUD pic.twitter.com/URcA57AeEu
— Richa Pinto (@richapintoi) July 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)