पुणे न्यायालयाने 2013 च्या नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील 4 आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम 302, 120 (बी), 34 सोबत यूएपीए कलम 16 आणि कलम 3 (25), 27 (1), 27 (3) शस्त्र कायदा आणि एका आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 201 नुसार आरोप तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी15 सप्टेंबर रोजी होणार आहे. अशाप्रकारे न्यायालयाने या आरोपींविरोधात यूएपीए, हत्या आणि हत्येचा कट रचणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे आरोप निश्चित करण्याची ऑर्डर काढण्याचे आदेश दिले आहेत.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)