Muslim League Jammu Kashmir (Masarat Alam faction) वर केंद्र कडून बंदी; UAPA अंतर्गत कारवाई
देशाच्या सार्वभौमत्त्वाविरूद्ध पाऊल उचलणार्यांना हे उत्तर असल्याचं त्यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Muslim League Jammu Kashmir (Masarat Alam faction) वर केंद्र कडून बंदी घालण्यात आली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सक्रिय आहेत आणि दहशतवादी कारवायांचे समर्थन करत आहेत तसेच लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करतात. असं म्हणत त्यांच्यावर कारवाई केल्याचं म्हटलं आहे. देशाच्या सार्वभौमत्त्वाविरूद्ध पाऊल उचलणार्यांना हे उत्तर असल्याचं त्यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. Srinagar- Baramulla Highway वर सापडलेला IED निष्क्रिय करण्यात सुरक्षादलाला यश .
पहा अमित शाह यांची पोस्ट
The ‘Muslim League Jammu Kashmir (Masarat Alam faction)’/MLJK-MA is declared as an 'Unlawful Association' under UAPA.
This organization and its members are involved in anti-national and secessionist activities in J&K supporting terrorist activities and inciting people to…
— Amit Shah (@AmitShah) December 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2023 03:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

