आज केंद्र सरकारने 102 व्या घटना दुरूस्ती बाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने फेटाळली आहे.
देवेंद्र फडणवीस
फेरविचार याचिकेला मर्यादा असतात, हे न्या. भोसले समितीने आधीच त्यांच्या अहवालात नमूद केले होते.
त्यामुळे न्या. भोसले समितीच्या शिफारसी राज्य सरकारने तत्काळ अंमलात आणाव्यात, अशी आमची मागणी आहे.#मराठा_आरक्षण pic.twitter.com/gziGmWFPr1
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2021
अशोक चव्हाण
संसदेच्या १०२ व्या घटना दुरुस्ती बाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का बसला आहे. #मराठाआरक्षण pic.twitter.com/e1OPGZF7pB
— Ashok Chavan (@AshokChavanINC) July 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)