एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात (NSE Phone Tapping Case) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर (Bail) दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) ईडीला (ED Notice) नोटीस बजावली आहे. तसेच पांडे यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या याचिकेप्रमाणे न्यायालयाने सीबीआयला (CBI) पांडे विरुद्धची एफआयआर (FIR) रद्द करण्याची मागणी केली आहे. संजय पांडे जामीन प्रकरणी वरिष्ठ अॅड मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात युक्तीवाद केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)