मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने 9 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळा प्रकरणात कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचार्यांची हेरगिरी केल्याप्रकरणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना काल अटक केली होती.
#UPDATE | Delhi Court sends Sanjay Pandey, former Mumbai Police commissioner to 9 days ED remand in National Stock Exchange(NSE) co-location scam case. He was arrested yday by ED in a money laundering case in alleged illegal phone tapping & snooping of employees of stock exchange
— ANI (@ANI) July 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)