केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला 'धनुष्यबाण' निशाणी आणि 'शिवसेना' पक्ष नाव दिल्यानंतर त्यांच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे. काल महाराष्ट्र सदनामध्ये मीडीयाशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना याप्रकरणी सहानभुती मिळेल का असा प्रश्न विचारता त्यांनी 'ज्यांना सहानभुतीवर जगायचं असतं ते तिथेच जातात. त्यावरच आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात' असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
पहा ट्वीट
#ShivSenaCrisis सहानभूती वर जगणारे त्यावरच आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणार- मंत्री दीपक केसरकरांचा #उद्धवठाकरे यांना टोला#UddhavThackeray #Ekhnathshinde #MaharashtraPolitics pic.twitter.com/s19AuyFHn6
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) February 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)