महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधिमंडळ अधिवेशनात सीमावर्ती 865 गावांत ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती त्याची आता पूर्तता झाली आहे.
पहा ट्वीट
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील #महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ #मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय. मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी विधिमंडळ अधिवेशनात सीमावर्ती ८६५ गावांत ही योजना लागू करण्याची केली होती घोषणा. pic.twitter.com/U2oOtbJQFJ
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) April 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)