दादर रेल्वेस्थानकामध्ये आज (9 डिसेंबर) पासून बदल करण्यात आले आहेत. नव्या क्रमवारीनुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ते 14 सलग असतील. फलाट क्रमांक 8 हा डाऊन स्लो साठी असेल. 9 हा अपा स्लो साठी, 10 हा डाऊन फास्ट साठी, 11 वरील ट्रेन उपलब्धतेनुसार धावतील. 12 अप फास्ट साठी आणि 13,14 टर्मिनस प्लॅटफॉर्म असतील. हा बदल केवळ मध्य रेल्वे मार्गात आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर प्लॅटफॉर्म वर कोणतेही बदल होणार नाहीत. मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकामध्ये 59 वर्षीय आजोबांना RPF जवानाच्या सतर्कतेमुळे जीवनदान; पहा या थरारक क्षणाचा व्हिडीओ (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)