वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवास उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्रात सध्या 5 मार्गांवर 10 वंदे भारत एक्सप्रेसच्या फेर्या चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्यात सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रवासी संख्येची पसंती मिळाली आहे तर देशपातळीवर बिलासपूर-नागपूरला वंदे भारत गाडीला लोकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे. ही आकडेवारी 1-22 सप्टेंबर दरम्यानची आहे.
September month till date occupancy of Vande Bharat trains in CR region...
1) 22225 CSMT-Solapur Exp- 108.63%
2) 22226 Solapur-CSMT Exp- 101.47%
3) 20826 Nagpur-Bilaspur Exp-99.14%
4)20825 Bilaspur-Nagpur Exp-122.71%
5) 22229 CSMT-GOA Exp- 98.46%
6) 22230 GOA-CSMT Exp- 90.02%
7)… pic.twitter.com/R1zto5l8dF
— Central Railway (@Central_Railway) September 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)