मुंबई मध्ये 18-44 वयाच्या नागरिकांसाठी लस नोंदणी सकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून 9-5 यावेळेत लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 500 डोस दिले जातील, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.
१८-४४ वयाच्या नागरिकांसाठी वेळ नोंदणी ७:३० वाजता सुरू
स. ९-५ या वेळेत ५ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी ५०० डोस दिले जातील
४५+ वयाचे नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी, पहिल्या डोस चे एसएमएस/प्रमाणपत्रासह थेट केंद्रावर जाऊ शकतात
लसीकरण केंद्रांची यादी रात्री अद्ययावत केली जाईल https://t.co/A0FQhUB2TS
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)