काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज ईडी कडून चौकशी करण्यात आली. यावर भाजप  नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेवुन गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले आहे की, राहुल गांधी आणि त्याच्या कुटंबाने 2010 साली यंग इंडिया नावाची केवळ पाच लाख रुपयावर कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यामातुन गांधी कुटुंबाने 2 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले आहे की, एजीएल ही राष्टीय संपत्ती आहे. ती कुणी खासगी करत असेल तर यावर कारवाई होण स्वाभाविक आहे. मला वाटत काॅग्रेसनं याचा बाऊ करण्यापेक्षा या चौकशीला समोर जायला हंव.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)