पुणे शहरात दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 15 जणांचा मृत्यू झाला. आजच्या आकडेवारीसह पुणे शहरांतील कोरोमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,068 इतकी झाली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ यांनी दिली आहे. मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 23 हजार 062 रुग्णांपैकी 524 रुग्ण गंभीर तर 958 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
नव्याने १५ मृत्युंची नोंद !
पुणे महापालिका हद्दीत नव्याने १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ०६८ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 22, 2021
गंभीर कोरोनाबाधितांची संख्या ५२४ !
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २३ हजार ०६२ रुग्णांपैकी ५२४ रुग्ण गंभीर तर ९५८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)