कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्या आणि उर्वरित हप्ते थकित असणाऱ्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याशिवाय १६ महिन्यांचं विलंब शुल्कही माफ करण्यात येणार असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी काल सांगितलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ https://t.co/z2UALlITKq
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)