मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत यांच्यासोबत राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाचा आढावा घेतला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यटन आणि औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि हवाई वाहतूक मंत्रालय एकत्र काम करू शकते. जेणेकरुन महाराष्ट्रातील हवाई वाहतूक अधिक वेगवान होईल.
राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाचा आढावा
CM Uddhav Balasaheb Thackeray reviewed the development of various airports in the state with Minister of Civil Aviation @JM_Scindia. Hon'ble CM said the state & Aviation Ministry can work in tandem to stimulate Maharashtra’s air connectivity to boost tourism & industrial growth. pic.twitter.com/gZYbVEqR4u
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)