वाईट गोष्टी, अनिष्टावर मात करून आरोग्य, समृद्धीच्या दिशेने वाटचाल करूया, ही सदिच्छा. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपणा सर्वांना दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळवा मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात आज सायंकाळी पार पडत आहे. या मेळाव्यात ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dussehra 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील जनतेस दसऱ्याच्या शुभेच्छा
वाईट गोष्टी, अनिष्टावर मात करून आरोग्य, समृद्धीच्या दिशेने वाटचाल करूया, ही सदिच्छा. आपणा सर्वांना दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)