'Bulli Bai' App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून आणखी एका विद्यार्थ्याला अटक झाल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तर याआधी उत्तराखंड येथून एका 18 वर्षीय श्वेता सिंह नावाच्या मुलीला अटक केली आहे. तसेच ती या प्रकरणाची मास्टरमाइंट असल्याचा पोलिसांना संशय आहे.('Bulli Bai' App Case मधील आरोपी Vishal Kumar ला वांद्रे कोर्टाकडून 10 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी)

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)