बुद्ध पौर्णिमेनिमित्त (Buddha Purnima) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (De Amol Kolhe) यांच्यासहित अन्य राजकीय नेत्यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. अमोल कोल्हे
जगाला सत्य, अहिंसा, शांततेचा संदेश देणारे, महाकारुणिक, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिवस अर्थात बुद्ध पौर्णिमा. त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा.#BuddhaPurnima pic.twitter.com/Uv5bjaQcIf
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 26, 2021
मुख्यामंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करून जनतेला दिल्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करूणेचा संदेश आजही जगासाठी मार्गदर्शक. त्यांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. pic.twitter.com/sqTNz6fkoc
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 25, 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
Buddha Purnima greetings to everyone. The teachings of Lord Buddha show us the path of liberation from suffering. Let us follow the path of wisdom, compassion & service shown by the Buddha and get rid of COVID-19 through our collective resolve & concerted efforts.
— President of India (@rashtrapatibhvn) May 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)