अनिल जयसिंघानी याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अनिल जयसिंघानी हा सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी दिल्याचा आणि त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. इतरही विविध गुन्हे त्याच्या नावावर पोलीस दप्तरी नोंद आहेत. आपणास केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्याने मुंबई कोर्टात याचिका दाखल कोली होती. जी न्यायालयाने फेटाळून लावली.
ट्विट
Maharashtra | Accused Anil Jaisinghani arrested in Amruta Fadnavis, wife of Maharashtra Deputy CM Fadnavis, blackmail & extortion case files petition in Bombay High Court & calls arrest illegal. Bombay High Court dismisses the plea of arrested accused Anil Jaisinghani.
— ANI (@ANI) April 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)