Bombay High Court ने IPS Officer Rashmi Shukla यांची फोन टॅपिंग प्रकरणातील FIR रद्द करण्याची याचिका फेटाळली आहे. सोबतच मुंबई पोलिसांना कडक कारवाई पूर्वी रश्मी शुक्लांना 7 दिवसांची नोटीस देण्याचे आदेश देखील दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर काही कॉन्फिडिशिएल रिपोर्ट्स फोडल्याचेही आरोप आहेत.
ANI Tweet
Bombay High Court dismisses IPS officer Rashmi Shukla's petition seeking quashing of FIR registered against her for allegedly tapping phones illegally and leaking confidential reports
Court asks Mumbai Police to give 7 days notice to Shukla before taking any action against her
— ANI (@ANI) December 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)