समीर वानखेडे यांचे वडील Dnyandev Wankhede यांच्या कडून दाखल केलेल्या अब्रुनुकसान दाव्यातील पुढील सुनावणी आता 10 नोव्हेंबरला होणार आहे. या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून मलिकांना उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. मलिकांनी केलेल्या दाव्यानुसार समीर वानखेडेंनी जातीचा खोटा दाखला दाखवत सरकारी नोकरी बळकावली आहे.
ANI Tweet
Defamation suit filed by Dnyandev Wankhede (in file photo), father of Mumbai NCB Zonal Director Sameer Wankhede, against Maharashtra Minister Nawab Malik adjourned for 10th November. HC has asked Nawab Malik to file a reply on Wankhede's plea by tomorrow. pic.twitter.com/IiJTc0gdwd
— ANI (@ANI) November 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)