भाजपा खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना  पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं बुलेटिन रूग्णालयाकडून जारी करण्यात आलं आहे. दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूकीमध्ये ते शेवटचे जाहीर कार्यक्रमामध्ये सह्भागी झाले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. नक्की वाचा: Ravindra Dhangekar met Girish Bapat: विरोध संपला; रविंद्र धंगेरकर यांनी घेतली भाजपा खासदार गिरीश बापट यांची भेट .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)