ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याचसोबत ओबीसी आरक्षणाबद्दल सरकारने विरोधी पक्षांची कोणतीही मत जाणून घेतलेली नाही. इम्पेरिकल डेटा मिळवल्याशिवाय ओबीसी राजकीय आरक्षण मिळणे कठीण असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Tweet:
Interacting with media in Mumbai after all-party meeting on #OBCreservation #OBC #Maharashtra https://t.co/BNMVTIhodb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)