शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी एसओपीचे पालन करणे आवश्यक आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनी कुलाबा येथील या BMC शाळेतील व्यवस्था वैयक्तिकरित्या तपासली आणि मास्क वितरित केले. आमचा विभाग राज्यभर अशाच प्रकारच्या भेटी घेत असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर एक कविता शेअर करुन शाळेत परतणाऱ्या मुलांचे स्वागत केले आहे.
ट्विट
Following SOPs for safe resumption of schools is essential. Personally checked the arrangements made at this BMC school in Colaba for #BackToSchool and distributed masks. Our department is conducting similar visits across the state. pic.twitter.com/rAusOGqsVv
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 4, 2021
ट्विट
पुन्हा उघडले शाळेचे दरवाजे.. मुलांच्या किलबिलाटाने आज शाळा गजबजणार...#चलामुलांनोचला#BackToSchool pic.twitter.com/7LMGj9zis4
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)