ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) मुंबई दौऱ्यावर असुन ममता बॅनर्जी यांच्यासोबत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Ravut) यांची बैठक झाली होती. याच बैठकीवर भाजपचे आमदाप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीका केली आहे. या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना? बांग्लादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना? @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/iq2R581tRz
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)