काल देहू तून संत तुकाराम आणि आज आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पुढील 2 दिवस पुण्यामध्ये वैष्णवांचा मेळा येणार आहे. हजारो वारकरी आणि लाखो भाविक पुण्यात या पालखींचं दर्शन घेणार आहेत. त्या दृष्टीने पुण्यात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पुणेकरांना पालखीचं लाईव्ह ट्रॅकिंग, त्यानुसार दिलेले डायव्हर्जन आणि पार्किंगची व्यवस्था पाहता येणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)