पतीसोबत झालेल्या भांडणामुळे इमारतीच्या टेरेसवरुन आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेस प्रसंगावधान राखून वाचविणा-या मालाड पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत देशपांडे यांचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे.
पतीसोबत भांडण झाल्यामुळे इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचा मोठ्या शिताफीने जीव वाचविणारे मालाड पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत देशपांडे यांचे कार्य खूप अभिमानास्पद आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!@MumbaiPolice @CPMumbaiPolice pic.twitter.com/bGXq2tAg2r
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)