पुणे, अहमदनगर, उस्मानाबदसह उर्वरीत महाराष्ट्रात आज स्वच्छ आणि कोरडे हवामान राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागाने काल वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जना होऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागाचे बी एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.
8am, 29 Jun,Almost clear sky ovr Maharashtra, with thin scattered clouds over districts of Pune Ahmednagar Osmanabad Latur. As per IMD forecast yesterday, there could be some thunder activity in later part of the day.State experienced mod TS at many places in last 24hrs
Mumbai⛅ pic.twitter.com/IZQFvVF2bL
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)