केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 27-28 ऑक्टोबरला देशातील सर्व राज्यातील गृहमंत्र्याची विशेष बैठक बोलवण्यात आली आहे. ही बैठक हरियाणामधील सूरजकुंड येथे आयोजित केल्या गेली असुन या बैठकीत उपस्थिस राहण्यासाठी राज्यांमधील सर्व गृहमंत्र्यांना आमंत्रित केले आहे. तरी महाराष्ट्र मंत्री मंडळातून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीस उपस्थित राहणार आहे.
All Home Ministers in states have been invited by Union HM Amit Shah to attend a meeting of HMs being organised on Oct 27-28 in Surajkund,Haryana. As West Bengal CM Mamata Banerjee also holds charge of Home Ministry of state,she has also been sent a similar invitation
(File pic) pic.twitter.com/viUhl8XwGu
— ANI (@ANI) October 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)