Navi Mumbai International Airport Runway Test: विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमान उड्डाण चाचणी घेण्यात आली. नव्याने बांधलेल्या हवाई पट्टीच्या ट्रायल रनसाठी, गांधीनगर येथून सी 295 संरक्षण वाहतूक विमान आणि पुण्याहून सुकोई एमके 30 लढाऊ विमानाचे उड्डाण करण्यात आले. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) चाचणी पूर्ण केल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी चाचणी, पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)