मुंबई मध्ये नायलॉन मांजा वापर, खरेदी आणि साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत हा नियम लागू असणार आहे. या नियमाचं उल्लंघन करणार्यांवर पोलिस कारवाई होणार आहे. कलम 188 अंतर्गत त्यांना शिक्षेस सामोरं जावं लागेल अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. संक्रांती निमित्त अनेक ठिकाणी पतंगबाजीचा आनंद लुटला जातो.
पहा ट्वीट
Maharashtra | Ahead of Makar Sankranti, Mumbai Police issues an order banning the use, sale and storage of Nylon Manjha. Order will remain in effect from 12 January to 10 February and violators will be charged under section 188 of the IPC: Mumbai Police
— ANI (@ANI) January 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)