बदलापूर मध्ये आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन चिमुरडींवर अत्याचारावरून काल जनक्षोभ उसळला असताना बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराबद्दल केलेल्या वक्तव्यावरून उबाठा गटाने आज आंदोलन केले. बदलापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर 7 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर वामन म्हात्रे यांच्या विरूद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Badlapur School Case: बदलापूरतील आदर्श शाळा बलात्कार प्रकरणावर शिवसेना नेते वामन म्हात्रे यांची वादग्रस्त टिप्पणी .

वामन म्हात्रे यांच्या विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)