अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी वसूली प्रकरणी लावण्यात आलेल्या आरोपासंदर्भात 6 एप्रिलला CBI चे अधिकारी तपासासाठी मुंबईत येणार आहेत.
Tweet:
A team of CBI officers to arrive tomorrow in Mumbai to investigate the corruption allegations of former Mumbai Police Commissioner Param Bir Singh against Anil Deshmukh (File photo).
Bombay High Court today order CBI to start a preliminary inquiry within 15 days in the case. pic.twitter.com/PTF1aGASSV
— ANI (@ANI) April 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)