महाराष्ट्र राज्यात मागील 24 तासांत 767 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 28 मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर 903 रूग्णांनी कोविड वर मात केली आहे. सध्या राज्यात 7391 रूग्ण उपचार घेत आहेत.
ट्वीट
राज्यात आज दिवसभरात ७६७ नवे #कोरोना रुग्ण
२८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
९०३ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले
राज्यात सध्या ७ हजार ३९१ रुग्ण उपचाराधीन @DDNewslive @DDNewsHindi #coronaupdates #Maharahstra pic.twitter.com/aHk8lBr7kS
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)