पुण्यामध्ये मिलिटरी ट्रेनिंगसाठी आलेली 43 वर्षीय Lt Colonel महिलेचा आत्महत्येने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान ही आत्महत्या कौटुंबिक समस्येतून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या महिलेचा कर्नल रॅन्क ऑफिसरशी विवाह झाला होता पण त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान सुसाईड नोट अद्याप सापडलेली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)