पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जगजीवन विस्कळीत झाले आहे. सतत जोरदार पडणाऱ्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. रायगडमध्ये दरड कोसळल्याने 36 जणांचा बळी गेला आहे. यातील 32 जण तौलाईमधील आहेत. तर उर्वरीत 4 जण सुतार वाडी येथील रहिवासी आहेत. अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
A total of 36 people died in the district due to landslides, 32 of them died in Talai and 4 in Sakhar Sutar Wadi. 30 people trapped: Nidhi Chaudhary, District Collector, Raigad#Maharashtra
— ANI (@ANI) July 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)