राष्ट्रीय बालिका दिनाचा मुहूर्त साधत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पहिली मेड इन इंडिया एचपीव्ही लस लॉंच करण्यात आली आहे. जानेवारी महिन हा गर्भाशयाच्या कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा करण्यात येतो. एचपीव्हीची नव्याने लॉंच केलेली ही लस भारतासाठी एक वरदान ठरणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते एचपीव्ही लस लॉंच करण्यात आली आहे.
"On the occasion of India's National Girl Child Day and Cervical Cancer Awareness Month, Serum Institute of India launched the first made-in-India HPV vaccine by the hands of Union Home Minister Amit Shah," tweets Serum Institute of India CEO Adar Poonawalla pic.twitter.com/2Dnwotikxj
— ANI (@ANI) January 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)