युनायटेड नेशन्स (यूएन) एजन्सींनी प्रसिद्ध केलेल्या नवीन अहवालानुसार, 2020 मध्ये सर्व जन्मलेल्या बाळांपैकी जवळजवळ निम्म्या बाळाचे जन्म हे मुदतपूर्व (गर्भधारणेच्या 37 व्या आठवड्यापूर्वी जन्मलेले बाळ) झालेले आहेत. भारत, पाकिस्तान, नायजेरिया, चीन आणि इथिओपियामध्ये या देशात प्रीमॅच्युअर बाळाची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. जगभरात 45 टक्के बाळ ही प्रीमॅच्युअर बाळाची आहे. वेळेच्या आधी जन्माला आलेल्या बालकांमध्येही अनेक समस्या असतात. त्यांच्या शारीरीक वाढीपासून ते आहारापर्यंत अनेक गोष्टींबाबत दक्ष राहावे लागते.
India among 5 nations where babies are born before 37th week of pregnancy: Study #news #dailyhunt https://t.co/C38GBJeYd3
— Dailyhunt (@DailyhuntApp) May 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)